Posts

Showing posts from October, 2023

घशाचे आरोग्य जपा

  घशाचे आरोग्य    आणि  आवाजातील बदल बदल जीवनाच्या प्राकृतिक भाग आहे, आणि आपल्या   आवाजात वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्याच कारणं खालील प्रमाणे असू शकतात   १) वयोमानानुसार होणारे आवाजातील बदल २) अयोग्य पद्धतीने बोलण्याच्या सवयी ३) आजारपणामुळे     ह्या कारणांचा आपण एक एक करून अभ्यास करूया   1. वयोमान आणि आवाजात होणारा बदल: आपल्याला वय वाढतांना आपल्या आवाजात काही नैसर्गिक बदल होऊ शकतात. या बदलांमध्ये, आपल्या आवाजाची ठेवण गुणस्तर यामध्ये   बदल होऊ शकतात जसे कि आवाजात कंप निर्माण होणे.त्यामुळे जर आपण आवाजाची व्यवस्थित काळजी घेतली    आवाजाची काळजी घेणे   जसे कि त्यामध्ये   मोठ्या   आवाजात   न बोलणे   योग्य प्रमाणात पाणी पिणे जास्त ह्या गोष्टीचा समावेश होतो   आवाजच्या काही व्यायामाने सुद्धा वयोमानानुसार होणारे आवाजाचे बदल कमी करू शकतो .   2.आजार आणि वैद्यकीय स्थिती: विविध वैद्यकीय स्थिती मूळे आपल्या आवाजात तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा कायम स्वरूपाचे बदल होऊ शकतात.घश्याचे निरनिर...

Understanding Head and Neck Cancer: Prevention, Detection, and Treatment

Head and neck cancer is a group of cancers that can affect various parts of the head and neck region, including the mouth, throat, voice box (larynx), salivary glands, nose, and sinuses. It's essential to raise awareness about this type of cancer because early detection and education can significantly improve outcomes. In this article, we'll explore the risk factors, symptoms, prevention strategies, and treatment options for head and neck cancer. Know the Risk Factors: Smoking and tobacco use: Tobacco is one of the most significant risk factors for head and neck cancer. Quitting smoking and avoiding all forms of tobacco can lower your risk. Alcohol consumption: Excessive alcohol intake, especially when combined with tobacco use, increases the risk of developing head and neck cancer. HPV (Human Papillomavirus): Certain strains of HPV are linked to an increased risk of oropharyngeal cancers. Occupational exposure: People exposed to certain chemicals or fumes in the workplace, su...